फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत फॅन्सना सरप्राईज देत असते. उर्वशीने तिच्या फॅशन सेन्स आणि सौंदर्याने बरेच रॅमवॉकवर आपला जलवा दाखवला आहे. उर्वशी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं. बॉलिवूडची दिवा उर्वशी रौतेला बॉलिवूडची पहिली अभिनेत्री, अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून झळकली होती. आता उर्वशी लवकरच इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

#lokmatcnxfilmy #UrvashiRaute #HollywoodFilm
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber